Friday, September 17, 2010

मैत्री म्हणजे.......खांद्यावर हातमैत्री म्हणजे.......सदैव साथमैत्री म्हणजे.......वाट पाहणेमैत्री म्हणजे.......सोबत राहणेमैत्री म्हणजे........एकत्र फिरायला जाणेमैत्री म्हणजे........एकत्र आईस्क्रीम खाणेमैत्री म्हणजे........सल्ले घेणेमैत्री म्हणजे........मार्ग देणेमैत्री म्हणजे........कधी रागमैत्री म्हणजे........कधी भडकते आगमैत्री म्हणजे........कधी खरी कधी खोटीमैत्री म्हणजे........कधी पड़ते छोटीमैत्री म्हणजे........आजचं सत्यमैत्री म्हणजे........नसेलच नित्यमैत्री म्हणजे........लिहावं तेवढं कमीमैत्री म्हणजे........सुखातच साथीची हमी
मी आहेचअसा मैत्री करणारा •♥••♥•मैत्रिसाठी वाट्टेल तेकरणारा•♥••♥•प्रत्येकमित्राचा विश्वासजपनारा •♥••♥• आयुष्यभरघट्टमैत्रिची•♥••♥• साथनिभावनारा ... •♥•!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!•♥•मीआहेच असा सततबोलनारा •♥••♥•मित्राना नको ते प्रश्नविचारनारा •♥••♥•प्रश्नविचारुनत्याना सतवनारा •♥••♥•उत्तरे संग म्हणुन•♥••♥•तगादालावणारा...•♥•!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!•♥•मी आहेचअसामस्तजगनारा •♥••♥•सदानाकदा स्वप्नामद्येरमनारा •♥••♥•आपल्यातचआपलपनजपनारा •♥••♥•पणइतरांच्या आनंदासाठी •♥••♥•स्वतालाहीविसरनारा ...•♥•!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!•♥ मी आहेचअसामनासारखजगनारा •♥••♥•यशाचे शिखर चदताना हाथदेणारा •♥••♥•अपयशाचेघावसोसताना सांत्वनकरणारा •♥••♥•सुखाच्या रस्त्यावरूनजाताना•♥••♥•आयुष्य सजवनारा ......

कँटीन मधला चहा आणिचहा सोबत वडा पावपैसे कुठ्ले खिशात तेव्हाउधारीचचं खातं राव !बसलोच चुकून लेक्चरला तरशेवटचा बाक ठरलेलाकुणाच्या तरी वहीतलं पानंआणि पेन सुध्दा चोरलेला !परिक्षा जवळ आलीकि मात्र रात्री जागायच्याडोळ्यात स्वप्नं उद्याचीम्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !पूर्ण व्हायचं एक वर्तुळएक वर्ष सरायचंपुन्हा नव्या पाखरांसोबतजुनं झाड भरायचं.अशी वर्तुळ भरता भरता कळलंअरे कागदच भरला !वर्तुळ झाल्या कागदालाफ़क्त सलाम करायचा उरला !!पुन्हा नविन रस्तापुन्हा नविन साथीजुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्याफ़क्त आठवणीच हाती !!!!!!

Sunday, July 25, 2010

माझिया प्रियाला प्रीत कळेना
अनुराग त्याचा माझा ही रे झुलेना
पावसात भिजतो श्रावण सुखाचा महिना
आवरू मनाला कसे मला ते जमेना
मुकी नेत्रभाषा त्याला कळूनी वळेना
यौवनात सुकते काय दुख आवरेना
वेदना उरीच्या छेदी मुक्या भावनांना
स्पर्श गोड अजुनी त्याचा सुखाचा मिळेना
वसंतात नाही बोले श्रावणात नाही
काठोरास माझी मनीचे कळेनाच काही
रात रात शिंती डोईल पापणी ढळेना,
माझिया प्रियाला प्रीत कळेना ......

Wednesday, February 3, 2010

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते , नात्यांच्या बंधात धुंद मोहरते..

मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे , का होते बेभान कसे गहिवरते...

मन उधाण वाऱ्याचे ...



आकाशी स्वप्नांच्या हरपुन पान शिरते,

हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते,

सावरते बावरते झडते अडखळते का पडते..

कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते..

मन तरंग होउन पाण्यावरती फ़िरते..

अन क्षणात फिरूनी अभाळाला भीडते..

मन उधाण वाऱ्याचे...



रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते..

कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..

तळमळते सारखे नकळत का भरकटते..

कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..

जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते..

भाबडे तरी भासांच्या मागुन पळते..

मन उधाण वाऱ्याचे..
nice na.....
आपल्याला पण एक मैत्रिण असावी!
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी
घर जवळ येताच पुढे निघून जावी
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी
दिसलो की गालवर छान खळी पडावी
कधी हसता हसताच ती रडावी
कधी रडता रडताच खुद्कन हसावी
हक्काने आपल्यावर रागवावी
मग कही न बोलताच निघून जावी
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी
सुखात सगळ्यांना सामिल करावी
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी
थोडा वेळ मग ती शांत रहावी
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी
ती बरोबर असली की आधार वाटावी
आपल्याला पण एक मैत्रिण असावी......
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी
संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या
गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला
भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे
जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास
जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच
हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर
संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास
प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी
उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु
म्हंटले तर साठवणींचा